माजी क्रिकेटर केदार जाधवचे वडील पुण्यातून गायब; मोबाईलही बंद असल्यानं केदार टेन्शनमध्ये

0
260

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील महादेव पुण्यातून बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास केदारचे वडील बेपत्ता झाले आहेत.

हे ही वाचा : पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील तरुणाने घातली राज ठाकरेंना साद, म्हणाला… तर हिंदूंचे भविष्य वाचेल

समोर आलेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचं कुटुंब कोथरूड भागात राहतं. महादेव जाधव आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले, पण आतापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महादेव जाधव यांच्याजवळ असलेला फोनही बंद आहे.

दरम्यान, केदार जाधवच्या कुटुंबाने, पोलिसांकडे, महादेव जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. आता पोलीस महादेव जाधव ज्या रिक्षेने गेले, त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. रिक्षाचालकाचा शोध लागल्यानंतर केदार जाधवचे वडील रिक्षेतून नेमके कुठे उतरले आणि नंतर कुठे गेले, याचा शोध घेणं पोलिसांना सोपं जाणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी उध्दव ठाकरेंना दिलासा; पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची आली समोर

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळत चर्चांना उधाण

सुषमा अंधारेवर टीका करताना, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची जीभ घसरली,म्हणाले, तिनं काय काय लपडी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here