पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपने बाजी मारली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती.पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले. pic.twitter.com/TcMxkbSmQL
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पंढरपूर पोटनिवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे श्रेय या बंगालच्या वाघिणीला द्यायला हवं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“त्या अजित पवारांना शोधा, तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलंय”
गड आला पण सिंह गेला; नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का