“वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानी दाखल; थोड्याच वेळात पोहरादेवीला रवाना होणार”

0
295

यवतमाळ : गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत.

थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?; मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

“धोका वाढला! साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी”

“शिवसेना नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजारानं निधन”

“जो पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here