आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
इंदापूर : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपाचे नेते एकाच मंचावर आल्याने राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर एकाच मंचावर आले, यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; बाळासाहेबांच्या विश्वासू सेवेकरीनं शिंदे गटात केला प्रवेश
मागील अनेक वर्षांच्या परंपरेनुसार तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणांसाठी धनंजयबापू वाशिंबेकर मेमोरियल फाउंडेशन आणि मित्र परिवाराच्यावतीने इंदापूर नगरपालिकेसमोर फराळ व खिचडीचे वाटप करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले आहेत.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत हे नेते तीनदा एकमेकांसमोर आल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षणाबाबत विरोधकांवर बोलताना शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली, म्हणाले…
“पाकिस्तान जिंदाबादच्या विरोधात पुण्यात मनसेचं खळखट्याक आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला”