उलट सुलट आरोप करण्यापेक्ष राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या- रामदास आठवले

0
269

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चक्क सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलंय. त्यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उलट सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सजंय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत. खासदार, प्रवक्ते आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी असे चूकीचे आरोप करून वेळ घालवू नये, असा सल्ला आठवले यांनी राऊत यांना दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान

संजय राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली; निलेश राणेंचा घणाघात

“पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, असंख्य शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

“IPL मध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, सनरायझर्स हैदराबादचा ‘हा’ स्टार गोलंदाज कोरोना पाॅझिटिव्ह”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here