“सांगलीच्या बिसूर हायस्कूल, बिसूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ध्वजारोहण संपन्न”

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आज मंगळवार दिनांक 13/08/2024 रोजी सकाळी ठीक 7:40 वाजता सांगलीच्या बिसूर हायस्कूल, बिसूर विद्यालयामध्ये ध्वजारोहण संपन्न झाले. या ध्वजारोहणासाठी प्रमुख उपस्थित माननीय उपसरपंच अनिल पाटील यांचे शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले.

बिसूर हायस्कूल, बिसूर विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. टी. डी. पाटील (सर), बाल विकास केंद्राचे शालेय समिती अध्यक्ष संपत भगत (तात्या) तसेच ग्रामपंचायत सदस्य सुशांत पाटील, चंद्रकांत घारगे, शालेय समिती सदस्य जहांगीर नदाफ, पालक बापू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा

दरम्यान, या ध्वजारोहणासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. विनायक खोत, क्रीडा विभाग प्रमुख श्री रुपेश पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवसक व विद्यार्थी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

“पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेचा गोड शेवट, स्पेनला पराभूत करत हाॅकी इंडियानं कांस्यपदकावर कोरलं नाव”

रौप्यपदकाबाबत पॅरिसमधून आली मोठी बातमी; विनेश फोगाटला रौप्य पदक मिळण्याची शक्यता; जाणून घ्या नक्की काय घडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here