आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटक मृत्युमुखी पडले. या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तान विरोधात महत्वाचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीमथ्ये अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
सिंधु पाणी कराराला स्थगिती
पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश
अटारी बॉडर बंद करण्यात आली आहे
पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं
महत्त्वाच्या बातम्या –
‘दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली अन्…’, कोण आहे? हल्ल्यात मारला गेलेला सय्यद हुसैन शाह
…म्हणून मी वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव
गोपाळकृष्ण शाळेचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न
गोपाळकृष्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारली संकल्पांची गुढी