“…आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

0
156

मुंबई : राज्यातील मंदिर सुरु करण्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्र लिहलं होतं या पत्रात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. यावर उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय .

धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा” अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. या लेखाचा स्क्रिनशॉट शेअर करत यावर उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं?, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

दरम्यान,  इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- संभाजीराजे

…मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

चेन्नई सुपर किंग्सचे सनराईझर्स हैदराबादसमोर 168 धावांचे लक्ष्य

मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवलं, ते अतिशय दुर्देवी- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here