…आणि मगच मुलांना शाळेत बोलावावं; माजी शिक्षणमंत्र्यांचा राज्य सरकारला टोला

0
167

पंढरपूर : आधी विधानसभा आणि लोकसभेचे वर्ग भरवा आणि मगच पोटच्या गोळ्यांना शाळेत बोलावावं, असा टोला माजी शिक्षणमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

कोरोनावर औषध उपलब्ध नसताना कुणीही आपला पोटचा गोळा शाळेत पाठवायला तयार होईल, असं वाटत नाही. देशाची ही पुढची पीढी सक्षम राहिली पाहिजे याची जाणीव ठेवून शाळा सुरू केली पाहिजे असा सल्ला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा सरकारला दिला.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील संस्था चालक आणि मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ढोबळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल; हसन मुश्रीफ यांचा फडणवीसांना टोला

“कोरोना संकट भारतावर असताना मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच”

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी युवराज सिंगने मागितली माफी!

रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here