आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार या विभागात 17 कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत होते.
हे ही वाचा : नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही- रामदास आठवले
अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात 17 रुग्ण उपचार घेत होते. या विभागातल्या एसीला आग लागली. बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे आगीमुळं गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
Maharashtra | A total of 10 people died in a fire incident at Ahmednagar District Hospital, said District Collector Rajendra Bhosale pic.twitter.com/zrUnAMKNMj
— ANI (@ANI) November 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेकडून शिवसेनेला टाळी, शिवसेनेच्या आवाहनाला मनसेचं समर्थन”
समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं; नवाब मलिकांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
राष्ट्रवादीचे नागपूर मिशन; शिवसेनेतून आलेल्या नेत्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी