भंडारा येथील जिल्हा रूग्णालयाला आग; 10 बालकांचा आगीत जळून मृत्यू

0
315

मुंबई : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात 10 बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर… ; अजित पवारांनी पोलिसांसमोर दिला दम

“उधार‘राजाचे जाहीर आभार”; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“मुख्यमंत्र्यांकडून ‘या’ नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच- उदयनराजे भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here