“अखेर उद्धव ठाकरे यांनी एका किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकलं”

0
170

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरून प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही कारवाई पाहून मला आनंद झाला. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखवली. एका किंचाळणाऱ्या बोक्याला त्यांनी पिंजऱ्यात टाकलं, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच; कोल्हापुरातील ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला Qualifier-1 सामना कोण जिंकणार?

अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत- आशिष शेलार

त्यावेळी भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवली नाही; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here