अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला; अमृता फडणवीसांनी फोटो शेअर करत दिली माहिती

0
313

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

आपला लस घेतानाचा फोटो अमृता फडणवीसांनी शेअर केला आहे. सर, एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर येथे त्यांनी हा डोस घेतला आहे.

दरम्यान, लस घेतानाचा फोटो शेअर केल्याने अमृता फडणवीसांना अनेक युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत. फोटो टाकण्याची गरज होती का? रश्मी वहिनींकडून काहीतरी शिका, असं ट्रोलर्संनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“वाघ हा वाघच असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर फक्त वाघाचं राज्य”

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी”

बसमधूनच 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी, विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही- अजित पवार

“प्रसिद्ध अभिनेते बोमण ईराणी यांच्या आईचे दु:खद निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here