आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणूकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय झाला आहे.
काँग्रेस मुख्यालयात सकाळी 10 च्या सुमारास मतमोजणी सुरू झाली. आधीपासून खरगे यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम राहिली आणि त्याचं रूपांतर विजयात झालं. या निवडणुकीत खरगेंना 7 हजार 897 मतं मिळाली. तर त्यांच्याविरोधात निवडणूक ठरवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा पराभव झाला. थरूर यांना 1 हजार 72 मतं मिळाली.
हे ही वाचा : रोहित पवार म्हणाले, विरोधकांचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, थरूर यांनी आपला पराभव स्वीकारला असून काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
रोहित पवार म्हणाले, विरोधकांचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येणार?; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने खळबळ
आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत, डाॅक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हणाले…