मुख्यमंत्र्यांबाबत नको ते शब्द वापरल्याने नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल

0
181

सोलापूर : भाजप खासदार नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलिसात नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरल्याने ही  तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान,  कलम 504, 506 नुसार अदखलपात्र एनसी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकूहल्ला; मुंबई पोलिसांनी आरोपीला केलं अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला

“गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here