आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पवारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. यानंतर काल ठाण्याच्या न्यायालयात तिला हजर केले असता तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच केतकी चितळेच्या विरोधात राष्ट्रवादीकडून आक्षेपार्ह सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत, केतकी चितळेला सोशल मिडियावर शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
हे ही वाचा : “फडणवीसांच्या कालच्या सभेनंतर आता संजय राऊतांचा इशारा; म्हणाले, अपघात अटळ आहे”
केतकी चितळे वर कारवाई झाली आता त्याच बरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी. कायदा सर्वांना समान असतो,असं म्हणतात., असं चित्रा वाघ म्हणाल्या.
केतकी चितळे वर कारवाई झाली
आता
त्याच बरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी.कायदा सर्वांना समान असतो,असं म्हणतात.@DGPMaharashtra @MahaCyber1 pic.twitter.com/HJV2QGvtSq
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 15, 2022
महत्वाच्या घडामोडी –
तिला मानसिक उपचाराची गरज; केतकी चितळेवर अजित पवार संतापले
‘उद्धव ठाकरे बाबरी मशिदीवर उभे झाले असते तर…’; नितेश राणेंची टीका
…. म्हणून सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मानले आभार, म्हणाल्या…