“रावसाहेब दानवे आणि डाॅ.भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा; MIM आक्रमक”

0
349

औरंगाबाद : जनआशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि डाॅ.भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबाद आणि मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली. याच गर्दी प्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी यावेळी केली.

दरम्यान, एमआयएमवर गुन्हे दाखल करता, मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही, असा सवाल जलीलांनी यावेळी पोलिस प्रशासनाला केला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार सध्या नैराश्यात आहेत, म्हणून…; नारायण राणेंचा टोमणा

अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे…; अमोल मिटकरींचा पलटवार

हिंदुत्व सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली; चंद्रकांत पाटलांची टीका

शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ विचाराने का होत नाही?; राज ठाकरेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here