नाशिक : नाशिकमधील महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णांच्या वारसदारांना राज्य सरकारतर्फे मदतही जाहीर करण्यात आली. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही हे वाचलात का?
नाशिक ऑक्सिजन गळती! मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
याप्रकरणात महापालिका आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि सरकारचं नियोजनचं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून असतं, त्यामुळे सरकार याला जबाबदार असून आयुक्त दोषी आहेत, असं म्हणत दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“महेंद्रसिंग धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”
“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”
“नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत, ते अल्लाहचे गुनाहगार आहेत”