“शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिसिटी स्टंट”

0
293

मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलानाला समर्थन देण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या मोर्चावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत कायदा हा सरकारने केला आहे त्यामुळे मागे घेण्याचा प्रश्न नाही, असंही रामदास आठवले म्हणले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा”

“पुरंदर विमानतळ बारामतीला हलवण्याचा शरद पवारांचा डाव”

लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; बालिका दिनानिमित्त अमृता फडणवीसांकडून आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here