प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा धक्का; मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केलं दाखल

0
609

मुंबई : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा धक्का आला आहे. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेमो डिसूझा यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितलं जात आहे. त्यांची पत्नी लीजेल त्यांच्यासोबत आहे. तसेच रेमो डिसूझा हे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक व दिग्दर्शक आहेत.

दरम्यान, रेमो डिसूझा हे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्तम नृत्य दिग्दर्शनासाठी आणि ‘फालतू’ आणि ‘एबीसीडी’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

महत्वाच्या घडामोडी-

“धक्कादायक! नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आज्जी आणि लहान भावाची निर्घृण हत्या”

अभिनेत्री सनी लिओनीचा मराठमोळा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?

“गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी”

रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो; थुकरटवाडीच्या सेटमध्ये पंकजा मुंडेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here