Home महाराष्ट्र “प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन”

“प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन”

पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते.

बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘सकाळ’ने हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान, बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजले होते. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. तसेच केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

महत्वाच्या घडामोडी –

“IPL 21 च्या उर्वरित सामन्यांच्या नियमांमध्ये बदल, BCCI कडून नवी नियमावली जारी”

नीरज हा मराठाच, मी स्वत: त्याच्या घरी जाऊन आलोय- संभाजीराजे छत्रपती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्कशिवाय भाषण; म्हणाले…;

“धक्कादायक! भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार”