“फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?”

0
163

मुंबई : प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!, असा टोला नवाब मलिक यांनी फडणवीसांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

करूणा धनंजय मुंडेच्या पुस्तक प्रकाशनापूर्वी वाद; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तुम्ही पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंत- गोपीचंद पडळकर

“कुठून हे नग मिळतात?”; जितेंद्र आव्हाडांची भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका

लस घेताना केलेल्या ड्रामामुळे अभिनेत्री हिना पांचाळ झाली ट्रोल; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here