“फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, तर राज्यपाल, महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका”

0
227

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

ओबीसी आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसींचे घटक आहेत. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ओबीसींना आरक्षण द्यावं. एकीकडे फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका, असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “…अन् राज ठाकरेंनी केली हर हर महादेव ची गर्जना”

दरम्यान, भाजपला कालपासून कामकाज हाणून पाडायचं होतं. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. काही काम नसल्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली, अशी टीकाही मिटकरी यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का, नागपुरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

अन् गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केलं होतं; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

“राष्ट्रवादीचा मोठा डाव; राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले ‘हे’ 2 मोठे नेते पुन्हा राष्ट्रवादीत गृहप्रवेश करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here