“मोदी सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली हे फडणवीसांनी सांगायला हवं”

0
133

मुंबई: केंद्र सरकारने गेल्या वर्षी केलेल्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाच्या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवे, असा सवाल नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेजी थोडा अभ्यास करत जा; चंद्रकांत पाटलांचा टोला

“मोठी बातमी! शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here