“देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस फडणवीसांनी करावं”

0
176

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं असून, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीला पत्र लिहण्याचे धाडस , देवेंद्र फडणवीस यांनी करावे… असं ट्विट करत नाना पटोलेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यासोबत फडणवीसांनी सोनिया गांधांनी पाठवलेलं पत्र देखील जोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल

“अशोक चव्हाणांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसणार नाही”

“कोरोनाच्या संकटकाळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”

माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिकांना ठावूक नसावा किंवा…- केशव उपाध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here