सांगली : कालपासून सांगली शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पुलांवर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. तसेच वारणा नदी व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
लक्ष्मी मंदीर, कुपवाड रोड, सांगली
सांगली कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ
सांगली-बुधगाव-कवलापूर पूल पाण्याखाली
सांगली-आष्टा-इस्लामपूर हायवे
महत्वाच्या घडामोडी-
‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द, मी अजित पवारांचा बाप काढलेला नाही- चंद्रकांत पाटील
शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?- रोहित पवार
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार
“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही”