नागपूर : महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 8 वर्षांच्या जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांना शिक्षा झाली आहे.
यशोमती ठाकूर यांनी पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांना मारहाण केली होती. याप्रकरणी अमरावती न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना 3 महिन्याची शिक्षा व 15 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
दरम्यान, तसेच यामध्ये ठाकूर यांचा वाहनचालक व त्यांच्या 2 सहकाऱ्यांचाही समावेश होता.
महत्वाच्या घडामोडी-
हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल भातखळकर
“अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी”
बॉलिवूडला संपवण्याचे, इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“भाजप नेते किरीट सोमय्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात”