“संजय राठोडांविरोधात पुरावा?; चित्रा वाघ म्हणाल्या….”

0
353

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी  तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. पूजा चव्हाण आणि राठोड यांनी अनेकदा एकमेकांना फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील तरुणीने आत्महत्येपूर्वी संजय राठोडशी फोनवरुन संभाषण केल्याचा पोलिसांना संशय ‘त्या’ तरुणीचं फोन संभाषण पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे. मला तर पुर्ण विश्वास आहे कि तो तोचं आहे. ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही…जय हो’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या पूर्वीही चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“MPSC चा ‘तो’ विषय आता सरकारकडे नाही तर राज्यापालांकडे प्रलंबित”

दिलेला शब्द पाळणारा अजित पवारांसारखा दुसरा नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचा टोला

“नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेंव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते”

राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व, लवकरच त्यांची भेट घेणार- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here