सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत; शिवसेनेची टीका

0
461

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोल सुरू आहे. ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते हे एसटी कामगारांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. तसेच ते सध्या या आंदोलनाचे नेतृत्व करताना देखील दिसून येत आहेत. यावरून शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, मराठा मावळा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

सदावर्ते यांनी मर्यादेत राहावे, असं सांगतानाच सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. त्यांनी आंदोलनाच्या नाववार वर्गणी गोळा केली आहे, त्या वर्गणीचा हिशोब त्यांनी आधी द्यावा, असं कायंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब हे वारांवार कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आव्हान करत आहेत. मात्र एसटी कर्मचारी विलिनिकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत

महत्वाच्या घडामोडी – 

…म्हणून मंत्रालयाचा आधीचा पत्ता कृष्णकुंज, आत्ताचा शिवतीर्थ; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

भाजपच्या ‘या’ महिला आमदारांची होणार घरवापसी?; जयंत पाटलांची घेतली भेट, चर्चांना उधाण

अमृता फडणवीस यांचं नवं ट्वीट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here