“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेत तर त्यांचाही एकेरी उल्लेख चालवून घेतला नसता”

0
207

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरुन जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणी त्यांचा एकेरी उल्लेख केला असता तर तेही चालवून घेतलं नसतं, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, कंगणाचा बोलविता आणि करविता धनी कोण आहे, हे दिसत आहे. तिच्या मागे कोणता पक्ष आहे, हे आता स्पष्ट झालं आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“रामदास आठवले कंगना रणाैतच्या घरी; RPI चा कंगनाला पाठिंबा”

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; मराठा समाजाने संयम बाळगावा- अशोक चव्हाण

“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण”

बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’; कंगणा रणाैतचा उद्धव ठाकरेंना खडेबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here