पावसाळा संपला तरी बेडकांचा डराव-डराव काही संपलेला नाही; विनायक राऊतांचा नारायण राणेंना टाेला

0
165

मुंबई : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, असं म्हणत राणे पितापुत्रांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाषा बदलली नाही तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पावसाळा संपला तरी बेडकांचा डराव-डराव काही संपलेला नाही, असं म्हणत विनायक राऊतांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, येत्या काळात जनताच राणेंना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही., असं म्हणत विनायक राऊतांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जर सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील जरुर लावावा- अशोक चव्हाण

“अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणासाठी रोहित शर्मा-इशांत शर्मा संघाबाहेर

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here