“महाविकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा गेंड्यालाही लाज वाटू लागली आहे”

0
377

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा पाहून गेंड्यालाही लाज वाटू लागली आहे, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते.

हे ही वाचा : आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची टीका

“महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची कातडी गेंड्याची आहे, असे आजवर इतक्यावेळा म्हटल्या गेले की ‘मी या नेत्यांपेक्षा अधिक संवेदनशील आहे, असे गेंड्यालाही वाटू लागले आहे!’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“मनाला दुःख देणाऱ्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत आणि राज्य सरकारला या घटनांचे काहीच वाटत नाही. याची हद्द म्हणजे परवा मालेगाव-अमरावतीमध्ये झालेल्या दंगली आणि त्या दंगलींचे यांनी केलेले समर्थन आहे.” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या- नाना पटोले

राज्यात सरकारचं अस्तित्व नाही अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर…; रामदास आठवलेंचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here