सत्ता तुमची असली तरी…; अतुल भातखळकरांची नाना पटोले यांच्यावर टीका

0
221

मुंबई : भविष्यात काँग्रेस बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतंत्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? असा सवाल करत सत्ता तुमची असली तरी तुमची मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो, तुमच्या मर्जीवर नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही, असा टोलाही अतुल भातखळकरांनी नाना पटोलेंना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

न्यूझीलंडच्या कायले जेमिसनवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; बंगळुरने बाजी मारली

” राज्यात ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये होणार लॉकडाउन जाहीर”

केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनवर 20 लाखांची बोली; RCB नं घेतलं आपल्या संघात

पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोड ताब्यात?,अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here