रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

0
164

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर निशाणा साधला आहे.

नुकतंच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीरामचे नारे दिले होते. पण रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असं वाटलं होतं. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. कोरोनाची वगैरे पर्वा न करता खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुदा कोरोना चिरडून मरेल असा विनोदही काही लोकांनी केला, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले- राम कदम

भाजपने सरकारचे डोळे उघडले, म्हणूनच मंदिराचे दारं उघडले- नितेश राणे

उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं; मंदिरं उघडण्याच्या निर्णयावरुन प्रविण दरेकरांचा टोला

ही ‘श्रीं’ची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here