नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं- चंद्रकांत पाटील

0
330

पुणे : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला होता. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा- निलेश राणे

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत- एकनाथ खडसे

नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात- अमोल मिटकरी

… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here