फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण! टीम इंडियाचा इंग्लंडवर धमाकेदार विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

0
295

चेन्नई : टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 18 चेंडूत 43 धावांची वादळी खेळी केली. तर कर्णधार जो रूटने 33 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर रविचंद्रन अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

महत्वाच्या घडामोडी 

“संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा”

“कोरोनापेक्षाही जास्त घातक भाजप”

हे तर……महा गा य ब सरकार! चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा; निलेश राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here