“भारत विरूद्ध इंग्लंड टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय”

0
164

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयाॅन माॅर्गनने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

संभावित टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर

महत्वाच्या घडामोडी –

‘वाजले की बारा’ व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर

“उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील”

“चंद्रकांत दादा तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडी किती भक्कम आहे हे तुम्हांला कळेल”

अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण; घरीच स्वत:ला केलं क्वारंटाईन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here