उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत…; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गुवाहाटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत एकनाथ शिंदे बोलत होते.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत आपण गुवाहाटीला गेलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपला मोठा धक्का? ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

“आम्ही गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती. मी लपूनछपून गेलो नाही. मी खुलेआमपणे गुवाहाटीला गेलो. मी बात करत-करत गेलो. उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. मी रस्त्यात होतो. मी त्यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गेलो”, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या –

“सांगलीच्या बिसूर हायस्कूल, बिसूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ध्वजारोहण संपन्न”

खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा

मोठी बातमी! कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here