शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

0
508

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट

दरम्यान, यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

देवेंद्र फडणवीस वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मला कोणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, शिवसैनिक आमच्या पाठीशी; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here