एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

0
379

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा  देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच अभिनंदन केलं आहे.

हे ही वाचा : शिवसेना आमदारांचा जल्लोष; गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन

दरम्यान, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! आजपासून महाराष्ट्रात शिंदे सरकार; आज सायंकाळी 7 वाजता होणार शपथविधी? 

 उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसे फोडणाऱ्या…; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर मनसेचा खोचक टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here