चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्त्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
212

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, माणसाला भावभावना असतात. भावभावना तो व्यक्त करतो. नाथाभाऊंना एवढंच म्हणणं आहे की, तुम्ही आमचे पालक आहात. बंद खोलीमध्ये दोन थोबाडीत मारा चालेल ना, सारखं तुम्हाला दांडके कशाला लागतात, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे…; गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका

“सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न”

“महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवाला बलात्काराच्या धमक्या”

दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थान राॅयल्सवर 46 धावांनी मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here