“पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा”; म्हणाले…

0
164

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज स्वत: एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांनी आपण घटस्थापनेच्या दिवशीच्या मुहूर्त साधून राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं., असा प्रश्न विचारला असता, त्यावर एकनाथ खडसे यांनी नो कमेंट असं म्हणत या विषयावर बोलण्याचं टाळलं.

दरम्यान, मला सध्या याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. योग्य वेळ आल्यावर यासंदर्भात उत्तर देईन, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

क्विंटन डिकाॅकचे नाबाद अर्धशतक; मुंबईचा कोलकातावर एकतर्फी विजय

ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इयाॅन माॅर्गन व पॅट कमिंसची शानदार भागीदारी; कोलकाताचे मुंबई इंडियन्सला 149 धावांचे लक्ष्य

कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here