“एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश”

0
183

मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी-

कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है- जयंत पाटील

“शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल”

“एकनाथ खडसे यांच्या भेटीआधी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या भेटीला”

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवर ठाकरे सरकारची मोठी घोषणा; केलं ‘इतक्या’ कोटींचं पॅकेज जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here