Home नाशिक “लाचखोरी प्रकरणातील शिक्षणाधिकारी वैशाली वीर-जनकर यांचं अखेर निलंबन”

“लाचखोरी प्रकरणातील शिक्षणाधिकारी वैशाली वीर-जनकर यांचं अखेर निलंबन”

नाशिक : 8 लाखाच्या लाचखोरी प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर आज निलंबन करण्यात आलं आहे.

वैशाली यांना आजच अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला. त्यानुसार वैशाली यांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी हजेर रहावं लागणार आहे. तसेच या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरु आहे.

दरम्यान, वैशाली यांच्या वकिलांनी 14 ऑगस्टला देखील कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच 2 दिवसांनी त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“सत्तेच्या लालसेपोटी ठाकरे सरकारला हिंदू सणांचाही विसर”

महाविकास आघाडी सरकार भूईसपाट होईल ; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

यंदाही दहीहंडीबाबत निर्बंध कायम; ठाकरे सरकारचे गोविंदा पथकांना आवाहन

महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात