“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण”

0
148

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या., असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राजस्थान राॅयल्सची विजयी सलामी; चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव

बाबरीपासून ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटले अंगावर घेतलं; संजय राऊतांचं कंगणाला प्रत्युत्तर

“…तर आज शरद पवारांना उपवास घोषित करावा लागला नसता”

99 टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here