आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत; चित्रा वाघ ठाकरे सरकारवर कडाडल्या

0
288

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

OBC आरक्षणावर@Dev_Fadnavis जीं नी विस्तृत भाष्य केलेलं तेव्हा सरकार म्हणून आपण काय केलतं?? आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत…वर तोंड करून म्हणतात आम्ही OBC साठी लढू अरे तुमच्या नाकर्त्यापणामुळे गेलयं आरक्षण लढायला आमचे आम्ही भक्कम
सरकार म्हणून तुम्ही काय करणार ते सांगा , असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही- निलेश राणे

“महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता, म्हणूनच आरक्षण गेलं”

धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले- पंकजा मुंडे

‘क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी’, जयंत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here