Home पुणे रोहित पवारांनी मराठी युवकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…

रोहित पवारांनी मराठी युवकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित मजूर आपआपल्या गावी परत गेले होते. ते आता परतत आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठी युवकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला,पण अजून देण्याची गरज आहे. कोणतंही काम लहान-मोठं नसतं, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सर्वसामान्य नागरिकांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?; किरीट सोमय्यांचा सवाल

तुमच्या मनातली भीती अशीच कायम राहिली पाहिजे; निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

शिवसैनिकांची पत्रं ‘प्रहार’मधून छापतो, मग बघू कशी कुरकुर होते; नितेश राणेंचा राऊतांना निशाणा