“यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे”

0
171

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग च्या 13 व्या सीझनसाठी नवा टायटल स्पॉन्सरची घोषणा करण्यात आली आहे.

VIVO ला 13 व्या हंगामाच्या टायटल स्पॉन्सवरून हटवल्यानंतर Dream 11 यंदा आयपीएलचं टायटल स्पॉन्सर असणार आहे.

आयपीएलचे प्रमुख आयोजक बनण्याच्या शर्यतीत अनअॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हेदेखील होते. अनअॅकॅडमीने 210 कोटी, टाटाने 180 कोटी आणि बायजूसने 125 कोटींची बोली लावली होती. ड्रीम इलेव्हनने 222 कोटींची बोली लावून आयपीएलचं टायटल स्पॉन्सर आपल्या नावे केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवथाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने येतील, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असतील”

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल”

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 38 फुटांवर

संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी असं बोलणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here