जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर बोचरी टीका

0
487

सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तुम्ही जास्त खोटं बालू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल. तुम्ही जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे होऊन गेलात, अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

शरद पवारांचं जास्त मनावर घेऊ नका कारण ते नेहमी उलट बोलत असतात. जेव्हा ते सांगतात की सुर्य इकडून उगवणार त्यावेळी दुसऱ्या बाजुने उगवतो. पवारांनी तसं त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं असल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

दरम्यान, बाजार समितीच्या मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि हेच शरद पवार दिल्लीत जाऊन शेतकरी आंदोलनाला पाठींबा देतात, असं म्हणत सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी; आशिष शेलारांचा टोला

“मोठी बातमी! प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात”

EWS च्या लाभ देण्याने मराठा आरक्षणास धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार- संभाजीराजे

मैक्सिकोच्या बीचवर कंगणाचा बिकीनी अवतार, चाहत्यांकडून शिव्यांचा भडीमार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here