भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जयंत पाटलांचा सवाल

0
156

मुंबई :  महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना. आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर ठाकरे सरकारने 6 महिने पुर्ण केले या आनंदात विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवन घालता आले असते”

“शरद पवारांची इच्छा असेल तरच महाविकास आघाडीचं सरकार पडेल”

…मग कळेल रस्त्यावर कोण; नारायण राणेंवर केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्यृत्तर

फडणवीसांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं- नितीन राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here